जागतिक महिला दिनानिमित्त ज्ञान संकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित समाजरत्न पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आव्हान
पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
सामाजिक, शैक्षणिक,उद्योग ,सांस्कृतिक,साहित्य, कला,क्रीडा,आरोग्य,सामाजिक संस्था ग्रामपंचायत, बचत गट ,नगरपालिका,महानगरपालिका ,सोसायटी शासकीय,निमशासकीय, पोलीस,वकील,पत्रकार शेतकरी ,उद्योजक इत्यादी क्षेत्रातील नामांकित कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देण्याचे आयोजन ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक 8 मार्च 2026 पर्यंत पुरस्कारासाठी अर्ज मागवण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे समाजात अनेक लोक आपापल्या परीने समाजासाठी काम करत असतात त्यांनी केलेल्या कामाचा येतोचित सन्मान व सत्कार केला जातो यासाठी महाराष्ट्रातून फक्त 25 पुरस्कार देण्याचा संस्थेच्या कोर कमिटीने हा निर्णय घेतला आहे अधिक माहितीसाठी आयु.सदाशिव रणदिवे संस्थापक अध्यक्ष मो. नंबर 97 30 84 52 50 (संस्थापक अध्यक्ष)





