21.1 C
New York
Friday, March 27, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

विलासराव पाटील प्रशिक्षण क्रेंद्रातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सत्यजित पाटील 

 मांगले विलासराव पाटील प्रशिक्षण क्रेद्रातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदाण करताना विश्वासराव दशवंत सत्यजित पाटील 

विलासराव पाटील प्रशिक्षण क्रेंद्रातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सत्यजित पाटील 

 

मांगले वार्ताहर

विलासराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण क्रेद्राची उज्वल यशाची परपंरा विद्यार्थ्यांनी अखंडपणे ठेवली आहे असल्याचे मोरणा विविध उद्योग समुहाचे अध्यक्ष सत्यजित पाटील यांनी सांगितले

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विलासराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मांगले येथील शैक्षणिक वर्षे पूर्ण झालेल्या व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदाण सोहळा प्रसंगी बोलत होते

मोरणा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष विश्वासराव दशवंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदाण करण्यात आली.

यावेळी सत्यजित पाटील म्हणाले विद्यार्थ्यांनी व्यावसायिक प्रशिक्षणाचा उपयोग स्वतहाच्या प्रगतीसाठी करुण आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करावे विलासराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण क्रेदातुन सतरा वर्षापासून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षत विद्यार्थ्यांना देत आहे शासण पातळीवरील नवनवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र शैक्षणिकदृष्ट्या महत्वपूर्ण भुमिका बजावत आहे यापुढील काळात देखील विद्यार्थी क्रेंदद्रबिंदु माणुन प्रगतीचा आलेख उंचावणार असल्याचे सांगितले

यावेळी संस्थेच्या सचिव सारीका पाटील मोरणा विकास सेवा सोसायटीचे संचालक विजय गराडे,प्रभारी प्रार्चाय प्रमोद पाटील प्रा. महावीर ब्रुद्रुक प्रा सिध्दांत देसाई विश्वास गुरव विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक सारीका पाटील यांनी केले विजय गराडे यांनी आभार मानले

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles