राष्ट्रीय स्पर्धेत एबीपी शिक्षण समूहाचे ऐतिहासिक यश
हरियाणा (भिवानी) येथे संपन्न झालेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेत मैदानी (अथलेटिक्स) स्पर्धेत पाच किलोमीटर चालणे (5 km walking) या क्रीडा प्रकारात एबीपी शाळेचा मानबिंदू असणारा विद्यार्थी. कू आयुष बाळासो पाटील, याने देशामध्ये पाचवा क्रमांक मिळविला, त्याची बेस्ट ऑफ सिक्स मध्ये निवड होऊन तो खेलो इंडिया साठी तो पात्र झाला.यशस्वी खेळाडू कु.आयुष याला एबीपी शिक्षण* *समूहाचे अध्यक्ष* *मा. श्री. ए बी पाटील सर,* **सचिव अमोलकुमार पाटील* *सर ,सचिवा राजलक्ष्मी* पाटील मॅडम, संचालिका आकांक्षा* पाटील मॅडम, प्राचार्य* *एस. आर. पाटील सर,*अनिवासी विभाग प्रमुख श्री पी एस चव्हाण सर व कॉलेज समन्वयक श्री* *माळी सर ** यांची प्रेरणा* व वरिष्ठ प्रशिक्षक सतिश पाटील, क्रीडा प्रमुख गोरक्ष सकटे,सुरेश जमदाडे, अक्षय देशमुख, संगीता सकटे,मोहन पाटील, अकौंटट सुरज कल्याणकर, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले.





