डॉ. उमेश सुतार यांची वधू वर सूचक संघटना सातारा जिल्हा संचालक पदी निवड
सत्याचा शिलेदार न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य वधु वर सुचक संघटनेच्या कार्यक्रमात सातारा जिल्हा संचालक पदावर माजी नेमणूक झाली संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंजाबराव पवार आप्पा यांच्या कुशल नेतृत्वाखाली उपाध्यक्ष जयवंत शिंदे जिल्हाध्यक्ष महादेव कुंभार महासचिव अमृतराव देसाई सातारा जिल्हा अध्यक्ष श्री, जितेंद्र जाधव तसेच सोमनाथ पाटील, रवींद्र अतिग्रे,या शिष्टमंडळाने ही निवड केली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये वधू वर सूचक संघटना स्थापना करण्यासाठी या सर्वांचे योगदान अतिशय महत्वाचे व मोलाचे आहे. डॉ. उमेश सुतार हे गेली 15 वर्षे वधू वर सूचक केंद्र, तळमावले, ता, पाटण जिल्हा सातारा येथे चालवतात, तसेच ज्योतिषी, पौरहित्य, व पत्रकार यामध्ये ही यांचे योगदान आहे.





