पद्मजा प्रदीपकुमार पाटील यांचे निधन
नवे पारगाव , ता.२४: मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील पद्मजा प्रदीपकुमार पाटील (वय.५०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दिर असा परीवार आहे. निवृत्त मुख्याध्यापक प्रदिपकुमार पाटील यांच्या पत्नी होत. रक्षा विसर्जन बुधवारी (ता.२६) सकाळी ९ वाजता मनपाडळे येथे आहे.





