ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित समाज रत्न पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे अहवान
पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा,आरोग्य, सामाजिक संस्था,ग्रामपंचायत, बचत गट,नगरपालिका, महानगरपालिका, सोसायटी,शासकीय , निमशासकीय,पोलीस,वकील पत्रकार,शेतकरी उद्योजक इत्यादी क्षेत्रात नामांकित कामगिरी करणाऱ्याना पुरस्कार देण्याचे आयोजन ज्ञानसंकल्प सामजिक संस्था महाराष्ट्र राज्य या शासन मान्यता प्राप्त संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे
समाजात अनेक लोक आप-आपल्या परीने समाजासाठी काम करत असतात त्यानी केलेल्या कामाचा यथोचित सन्मान व सत्कार केला जातो.यासाठी महाराष्ट्रातून फक्त 25 पुरस्कार देण्याचे आयोजन संस्थेच्या कोर कमिटीने हा निर्णय घेतला आहे पुरस्कारासाठी दि.15/12/ 2025 प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत=आहे
अधिक माहितीसाठी आयु.सदाशिव रणदिवे. संस्थापक अध्यक्ष
9730845250, 7517474158 ,





