-10.8 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

हातकलंगले तालुका मैदानी स्पर्धेमध्ये AVM इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळसंदे येथील खेळाडूंचे उज्वल यश

:मैदानी स्पर्धेतील विजेते खेळाडू व संस्थापक विक्रमसिंह मोहिते, सचिव छन्नुसिंग मोहिते, मुख्याध्यापिका आर. एस. पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका एम. पी. जाधव, जिमखाना प्रमुख प्रा. संभाजी पाटील व प्रशिक्षक शशिकांत चौगुले, पार्थ गौंड.

 

शुक्रवार दि. ३/१०/२०२५ रोजी ते शनिवार दि. ४/१०/२०२५ रोजी वारणानगर येथे हातकलंगले तालुका शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये AVM इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, तळसंदे येथील खालील खेळाडूंनी उज्वल यश संपादन केले:

 

व्यक्तिगत कामगिरी:

१. श्रेयश विशाल गायकवाड – ६०० मीटर – द्वितीय क्रमांक

२. ओंकार त्रिकेश बने – ८०० मीटर – प्रथम, ४०० मीटर – द्वितीय

 

तालुका स्तरीय विजेते खेळाडू:

 

१. वरद विनायक माने – थाळीफेक – तृतीय क्रमांक

२. साहिल बाबासाहेब शेख – ५ किलोमीटर चालणे – तृतीय

३. भूषण सुभानराव जाधव – १०० मीटर व २०० मीटर – तृतीय

४. ओंकार सुरेश सुतार – थाळीफेक – तृतीय

५. ऋषभ संदीप सावंत – ८०० मीटर – तृतीय

६. अविनाश सचिन घुटुगडे – ४०० मीटर – तृतीय

 

४ × ४०० मीटर रिले स्पर्धा – द्वितीय क्रमांक:

 

ओंकार त्रिकेश बने

सोहम दिलीप सूर्यवंशी

अथर्व युवराज पाटील

सर्वेश सचिन पाटील

हर्षवर्धन संदीप गावडे

 

या सर्व खेळाडूंनी तालुका पातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन केले. यांना संस्थेचे संस्थापक विक्रमसिंह मोहिते, सचिव छन्नुसिंह मोहिते, मुख्याध्यापिका आर. एस. पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका एम. पी. जाधव, जिमखाना प्रमुख प्रा. संभाजी पाटील, प्रशिक्षक शशिकांत चौगुले व पार्थ गौंड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

याशिवाय यशोदा भरती प्रशिक्षण अकॅडमी, वाठार (प्रफुल्ल पाटील), आरंभ अकॅडमी (अजय वसगडेकर, अनिल जाधव, संभाजी गावडे) यांचेही सहकार्य लाभले.

 

 

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles